Loading ...

कुसुमाग्रज / वि.वा. शिरवाडकर (मातीतले कोहिनूर)

कुसुमाग्रज / वि.वा. शिरवाडकर (मातीतले कोहिनूर) - वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार.

कुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर - मातीतले कोहिनूर | Kusumagraj | Vishnu Vaman Shirwadkar - People

कुसुमाग्रज - वि.वा. शिरवाडकर एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार

कुसुमाग्रज / वि.वा. शिरवाडकर

मराठीमाती संपादक मंडळ

दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार होते. वि.वा. शिरवाडकरांचे पूर्ण नाव हे विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ चा आणि त्यांची मृत्यू दिनांक ही १० मार्च १९९९.

वि.वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले आहे. वि.वा. शिरवाडकरांचा जन्म नाशिक येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट ही वि.वा. शिरवाडकरांची इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.

जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

(छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह)


कुसुमाग्रज यांच्या विषयी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

  1. विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्म नाशिकचा आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार सर आमची एक मुलगी खूप छान कविता करते ...एकदा तिच्या कविता पाहता येतील का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो अगदी आनंदाने! कृपया आपल्या मुलीच्या कविता आपण आम्हाला editor@marathimati.com या ई-पत्त्यावर पाठवाल का?

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची