बुद्धी भ्रष्ट संघिष्ट - मराठी कविता

बुद्धी भ्रष्ट संघिष्ट, मराठी कविता - [Buddhi Bhrasht Sanghishta, Marathi Kavita] बुद्धीभ्रष्ट संघिष्ट करीती आरम्‌ आणि दक्ष.
बुद्धी भ्रष्ट संघिष्ट - मराठी कविता | Buddhi Bhrasht Sanghishta - Marathi Kavita

बुद्धीभ्रष्ट संघिष्ट करीती आरम्‌ आणि दक्ष, परी म्हणती राष्ट्रैक्य हेची अमुचे असे लक्ष्य

बुद्धीभ्रष्ट संघिष्ट करीती आरम्‌ आणि दक्ष
परी म्हणती राष्ट्रैक्य हेची अमुचे असे लक्ष्य

जातीभेद नसे काही असे वदती सदा स्पष्ट
नक्त घडता जातीद्वेष यासी दिसे सर्व इष्ट

इष्टमित्र आणवुनी संघभावना चेतवी कुणी
म्हणती सर्व सोडूनी हिंदु - हिंदु व्हा गुणी

काळ जातो काळ खातो तरी हे गाती गाणी
उगा का न राहुनी काही धुती जुनी धुणी


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.