Loading ...

तुकाराम गाथा अभंग २

तुकाराम गाथा अभंग २ - [Tukaram Gatha Abhang 2] सुंदर तें ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनियां [Sundar te dhyan].

तुकाराम गाथा अभंग २ - भाग १/२ | Tukaram Gatha Abhang 2 - Part 1/2

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग २, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनियां

तुकाराम गाथा अभंग २


सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीहार गळां कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥ध्रु॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

- संत तुकाराम


तुकाराम गाथा - अभंग २ - भाग १/२ | Tukaram Gatha - Abhang 2 - Part 1/2
तुकाराम गाथा - अभंग २ - भाग १/२
तुकाराम गाथा - अभंग २ - भाग २/२ | Tukaram Gatha - Abhang 2 - Part 2/2
तुकाराम गाथा - अभंग २ - भाग २/२


सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / तुकाराम गाथा
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची