Loading ...

तुकाराम गाथा अभंग ३

तुकाराम गाथा अभंग ३ - [Tukaram Gatha Abhang 3] सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया.

तुकाराम गाथा अभंग ३ - भाग १/२ | Tukaram Gatha Abhang 3 - Part 1/2

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग ३, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया

तुकाराम गाथा अभंग ३


सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ ध्रु ॥

विठो माउलिये हाचि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी ॥ २ ॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ३ ॥

- संत तुकाराम


तुकाराम गाथा अभंग ३ - भाग १/२ | Tukaram Gatha Abhang 3 - Part 1/2
तुकाराम गाथा अभंग ३ - भाग १/२
तुकाराम गाथा अभंग ३ - भाग २/२ | Tukaram Gatha Abhang 3 - Part 2/2
तुकाराम गाथा अभंग ३ - भाग २/२


सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / तुकाराम गाथा
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची