महाराष्ट्रातील किल्ले

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

महाराष्ट्रातील किल्ले - [Forts in Maharashtra] महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशे, मॅप. [Information, Photos, Videos and Google Map of all Forts in Maharashtra, India].

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

शिवनेरी किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतांनाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान.

अधिक वाचा

आजोबागड किल्ला | Ajobagad Fort

आजोबागड किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

आजोबागडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत.

अधिक वाचा

अंजनेरी किल्ला | Anjaneri Fort

अंजनेरी किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.

अधिक वाचा

हरिश्चंद्रगड किल्ला | Harishchandragad Fort

हरिश्चंद्रगड किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.

अधिक वाचा

तिकोना किल्ला | Tikona Fort

तिकोना किल्ला

महाराष्ट्रातील किल्ले

बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना

अधिक वाचा