संतोष सेलुकर

संतोष सेलुकर | Santosh Selukar

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद


  १९७६      परभणी, महाराष्ट्र (भारत)


सध्या प्रार्थमिक शिक्षक. चार वर्ष सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विषयतज्ञ म्हणून कार्य. कविता संग्रह ‘दुरचे गाव’ प्रकाशित झाला असुन अनेक वृत्तपत्रे मासिके यामधून कविता व ललित लेख प्रसिद्ध.
  • राज्यस्तरीय कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक.
  • अखिल भारतीय साहित्य संमेलन, नाशिक येथे कविता वाचन - विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली.
  • जागल प्रतोष्ठाण पेठशिवणी, तेजोमयी प्रतिष्ठाण परभणी, चक्रधर स्वामी वाचनालय पालम यांच्या विविध कार्यक्रमांचे(वाड़मयीन) आयोजन व सहभाग.
  • विविध शैक्षणिक प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.

            


संतोष सेलुकर यांचे लेखन    संतोष सेलुकर यांचे सर्व लेखनआम्ही