Loading ...

भरती ओहोटी - मराठी कविता (प्रशांत शेळके)

भरती ओहोटी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रशांत शेळके यांची भरती ओहोटी ही मराठी कविता.

भरती ओहोटी - मराठी कविता (प्रशांत शेळके)

ही कविता सागराच्या भरती-ओहोटीमधून मनाच्या अस्थिरतेचे आणि भावनांच्या गूढ प्रवाहाचे चित्रण करते...

भरती ओहोटी

प्रशांत शेळके (हिंगणघाट, महाराष्ट्र)

भरती ओहोटी ही कविता मनाच्या भावनांना समुद्राशी जोडून रंगवते. भरती-ओहोटीप्रमाणेच मनातही कधी उसळणारा उत्साह तर कधी गूढ शांतता निर्माण होते. स्वप्नांच्या लाटांवर नवे गाणे नाचते, हृदयाच्या किनाऱ्यावर नवी कहाणी उमलते. अखेरीस अथांग भावविश्वात हरवलेली नाव ही मनाच्या चंचलतेचे प्रतीक ठरते.

त्याचे तुफानले मन, सारे फेसाळले क्षण। आली जगाया भरती, सागराच्या ओहोटीनं। लाटांवर स्वप्नांच्या, नाचती सारी गाणी, हृदयाच्या किनाऱ्यावर, उमटली नवी कहाणी। भरती-ओहोटीचा खेळ, होते धडधड रे मनाची, कधी उसळते जोशात, कधी शांतता हृदयाची। अथांग सागरात, हरवली एक नाव, क्षणोक्षणी उमलते, भावनांचा नवा ठाव।

प्रशांत शेळके यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची