Loading ...

जिवंत असते कविता - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

जिवंत असते कविता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची जिवंत असते कविता ही मराठी कविता.

जिवंत असते कविता - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

जिवंत असते कविता एखाद्या जीवासारखी... जिवंत असते कविता

जिवंत असते कविता

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

जिवंत असते कविता एखाद्या जीवासारखी, तिला असतो मन-तन, समजून घेण्यासारखी... सौंदर्याची रूपवती, अगदी मोहून टाकणारी, नाजूक असते इतकी, क्षणात तुटून जाणारी... कळते तिला भाव कविच्या मनातील, जन्म असतो अल्पायुषी क्षणांचे नोंदीतिल... एकदा मिटली की पुन्हा तिचा जन्म नाही, मनातील विचारांतून तिचे अस्तित्व काही... कविता अवगत करते सामाजिक प्रश्नांचे रूप, जगणे शिकवते होऊन निसर्गाशी एकरूप... कधी गाठते उंच शिखर सर्वांच्या ओठी येऊनी, कधी प्राप्त करते अमरत्व परमेश्वर चरणी समर्पूनी...

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची