Loading ...

गॉड पार्टिकल - मराठी कविता (उमेश कुंभार)

गॉड पार्टिकल (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी उमेश कुंभार यांची गॉड पार्टिकल ही मराठी कविता.

गॉड पार्टिकल - मराठी कविता (उमेश कुंभार)

इकडे फिरतो, तिकडे फिरतो, देव कुठेही दिसत नाही...

गॉड पार्टिकल

उमेश कुंभार (महाराष्ट्र, भारत)

इकडे फिरतो, तिकडे फिरतो, देव कुठेही दिसत नाही. भक्तांपाशी शोधत राहतो, देव तिथेही असत नाही. विज्ञानाची कास धरूनी, आपण पेपर नुसताच सोडवतो. डार्विनच्या त्या थेऱ्या, पायाखाली तुडव-तुडव तुडवतो. प्रकाश किरणांच्या वेगापुढेही, आपण आपल्या स्वाऱ्या करवतो. शहाण्या त्या आईन्स्टाईनला, आपण आधिच वेडा ठरवतो. म्हणे मानव निर्मितीच्या आधीच, आमचा देव होता प्रसवला. ...आणि त्या अमिबाला आम्ही कधीच, बुडवून-बुडवून मारला. आपल्या बाजार रस्त्यात आपण, ठायी ठायी संताना मिरवतो. ...आणि तुकोबाची गाथा आपण, रोजच नदीत बुडवतो. या विश्वाचा एक निर्माता, असे आपण मानतो खरे. मग कसा जात, पात, धर्मांमध्ये, आमचा देव विखुरतो बरे. देव कुठे नाही म्हणतो, मी ही कविमन जपतो आहे. कणाकणातल्या विश्वाला, मी ‘गॉड पार्टिकल’ मानतो आहे.

उमेश कुंभार यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची