Loading ...

गरम कॉफीच्या वाफेवर - मराठी कविता (केतकी आठवले)

गरम कॉफीच्या वाफेवर (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री केतकी आठवले यांची गरम कॉफीच्या वाफेवर ही मराठी कविता.

गरम कॉफीच्या वाफेवर - मराठी कविता (केतकी आठवले)

गरम कॉफीच्या वाफेवर... गप्पांची चव!

गरम कॉफीच्या वाफेवर

केतकी आठवले (मुंबई, महाराष्ट्र)

छोट्याश्या कॅफेतून तलावाकडे नजर ठरलेल्या वेळेआधीच समोरचा ‘तो’ हजर ‘तो’ आहे खरा चोखंदळ पण तरी थोडा अघळ-पघळ झाडाची सावली पण थोडी उन्हाचीही झळ विणलेल्या खुर्च्या एखादी आळशी दुपार काचेच्या टेबलावर उन्हाचे कवडसे चिकार गप्पांना रंग रंगांच्या अनेक छटा हाश्याचे मजले विचारांच्या लाटा अनेक दिवसांची राहिलेली भेट तरीही हृदयाला भिडलेली थेट तलावाच्या काठावर सुर्यास्ताचा खेळ गरम कॉफीच्या वाफेवर उडून जाणारा वेळ जिभेवर तरंगणारी गप्पांची चव हळूहळू पसरणारं हवेतलं दव परत नक्की भेटायचा मिळवलेला हक्क पण भेट लगेच व्हायची नाही हे ही ठाऊक असतं पक्कं हवाहवासा वाटतो समोरचा तो वल्ली कारण गप्पांना वेळ असलेले कमीच भेटतात हल्ली!

केतकी आठवले यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची