Loading ...

हा प्रसंग - मराठी कविता (आनंद दांदळे)

हा प्रसंग (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आनंद दांदळे यांची हा प्रसंग ही मराठी कविता.

हा प्रसंग - मराठी कविता (आनंद दांदळे)

लागत नव्हते लक्ष याच चिंतेत वाट पाहत होतो... हा प्रसंग

हा प्रसंग

आनंद दांदळे (आळंदी, पुणे, महाराष्ट्र)

लागत नव्हते लक्ष याच चिंतेत वाट पाहत होतो... ही वेळ जाईल; दूसरी येइल यासाठी नवा आरंभ रोज करत होतो... जवळ-जवळ सर्वांचे ऐक विचार सारखा वाचत होतो... मानाच्या त्या घरातून फक्त ऐकच आवाज रोज देत होतो... सगळंच असं शांत ऐकाऐकी पहिल्यांदाच बघायला मिळाला होत... काय होईल या चिंतेने सगळं जग ग्रस्त झालं होतं... जवळ सर्व असूनही शांतता कुठेही दिसत नव्हती... कारण गप्प बसून राहायची सवयच मुळी नव्हती... योग्य ती वेळ येईल या आशेवर तो काळ घालवत होतो... तो उद्याचा नवा काळ येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आज करत होतो... स्वतःच स्वतःला धीट बनवण्याचा कार्यक्रम जणू हातात घेतला होता... वेळ काशी ही असो; विचार मात्र बळकट झाला होता... समजतं जसं तसा ऐक विचार आजचा अन् उद्याचा हा प्रसंग नक्की बदलेल... आज केलेला ऐक चांगला विचार उद्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकेल...

आनंद दांदळे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची