Loading ...
/* Dont copy */

महती सांगतो पावसाची (मराठी कविता)

महती सांगतो पावसाची (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची महती सांगतो पावसाची ही मराठी कविता.

महती सांगतो पावसाची (मराठी कविता)

निसर्गाच्या सोबतीला असतो मी जेंव्हा जेंव्हा...


महती सांगतो पावसाची (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअमोल बारई’ यांची ‘महती सांगतो पावसाची’ ही मराठी कविता.



निसर्गाच्या सोबतीला
असतो मी जेव्हा जेव्हा,
काहीतरी शिकवण मला
मिळते तेंव्हा तेंव्हा

झाडे लावा, झाडे जगवा
नि:स्तब्ध सांगतात वने,
नदी, नाले झुळझुळ सांगती
घाला नवी नवी धरणे

झाडांनी या पाऊस येती
अपूल्या धरणीवरती,
कोण गड्या सांगील तुम्हाला
पावसाची ही किर्ती

नदी, नाले हे वाहत जाती
पाणी वाया जाई,
अडवून ठेवा पाणी सगळे
दुष्काळ हा पळून जाई

पावसाची कृपा जोवरी
पीकती हिरवी मळे,
पाण्यामुळे शक्य झाले
रोख रक्कम मीळे

गरीबाचा तो श्रीमंत झाला
याच पावसावरती,
म्हणून मी सांगतो तुम्हाला
पावसाची ही महती

- अमोल बारई

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची