Loading ...
/* Dont copy */

स्त्री एक सुंदर कलाकृती (मराठी कविता)

स्त्री एक सुंदर कलाकृती (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची स्त्री एक सुंदर कलाकृती ही मराठी कविता.

स्त्री एक सुंदर कलाकृती (मराठी कविता)

स्त्री ही ईश्वराची अप्रतिम सुंदर कलाकृती...


स्त्री एक सुंदर कलाकृती (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअमोल बारई’ यांची ‘स्त्री एक सुंदर कलाकृती’ ही मराठी कविता.



स्त्री ही ईश्वराची अप्रतिम
सुंदर कलाकृती
प्रसन्न, शांत, शीतल
ममताची मूर्ती

बायकोच्या रुपात प्रेमाची
आणि मातृत्वाची सावली
कधी प्रेमळ बहीण तर
कधी प्रत्येकाची माऊली

स्त्री ही रागात जेंव्हा
होते चुरचुर
बेचिराख झालेत इतिहास साक्षी
महारथी वा शूर

स्त्री ही नारी शक्ती
वात्सल्याची मूर्ती
प्रेम आणि त्याग, अशी
जगभर तिची कीर्ती

नमन त्या स्त्रीत्वाला
आदर्श अशा मातृत्वाला
खुलून उठणाऱ्या व्यक्तित्वाच्या
प्रेमस्वरूपी सौख्यत्वाला

- अमोल बारई

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची