Loading ...
/* Dont copy */

आई - ममता, करुणा आणि प्रेम (मराठी कविता)

आई - ममता, करुणा आणि प्रेम (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची आई - ममता, करुणा आणि प्रेम ही मराठी कविता.

आई - ममता, करुणा आणि प्रेम (मराठी कविता)

आई ही असते कधी मम्मी, कधी कुठे असते ती माय...


आई - ममता, करुणा आणि प्रेम (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअमोल बारई’ यांची ‘आई - ममता, करुणा आणि प्रेम’ ही मराठी कविता.



आई ही असते कधी मम्मी
कधी कुठे असते ती माय,
माँ अथवा असो अम्मी
ती तर दुधावरची साय.

लहानपणापासून आपली
आईच आवडती शेफ,
कुठलाही पदार्थ आवडतो
करो चकली, चिवडा वा केक.

अनपेक्षित आपल्या तोंडून
पहिला शब्द निघतो तो आई,
जीवनातल्या प्रत्येक उणिवांची
करत असते ती भरपाई.

नऊ महिने पोटात ठेवून
जपते आपल्या सर्वांना,
पहिला शिक्षक म्हणून चालना देते
पुढील आपल्या सर्व कर्मांना.

ममता, करुणा आणि नेहमी
ओतप्रोत भरलेले प्रेम,
अशा पुज्यनिय माऊलीला
माझे सादर प्रणाम सप्रेम!

- अमोल बारई

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची