Loading ...

आगगाडी - मराठी कविता (शंकर विटणकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आणि बालसाहित्यकार लेखक शंकर विटणकर यांची आगगाडी ही लोकप्रिय मराठी कविता.

आगगाडी - मराठी कविता (शंकर विटणकर)

झुकझुक गाडी, घरांची माळ


आगगाडी - मराठी कविता (शंकर विटणकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शंकर विटणकर यांची आगगाडी ही लोकप्रिय मराठी कविता.



झुकझुक गाडी
घरांची माळ,
चालती फिरती
अजब चाळ!

धावत जाते
गावोगाव,
हुंदडत फिरते
गावन्गाव.

पाऊस, वाऱ्याची
नसे भीती,
वाटेत वादळ
असो किती!

तिला न आडवी
नदी, पहाड,
टाटा म्हणते
झाडन्झाड.

छंद म्हणा कि
उद्योग खरा,
सर्वांना पोचवी
घरा घरा!


शंकर विटणकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- शंकर विटणकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची