Loading ...

भीती एक मानवी भावना (स्फुटलेखन)

भीती एक मानवी भावना (स्फुटलेखन) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक सौरभ सावंत यांचे भीती एक मानवी भावना हे स्फुटलेखन.

भीती एक मानवी भावना (स्फुटलेखन)

कोणताही घाबरलेला व्यक्ती ज्या गोष्टीला घाबरलेला आहे त्या गोष्टीचा सामना करतो?


भीती एक मानवी भावना (स्फुटलेखन)

कोणत्याही भीतीला दोन प्रकारच्या परिस्थिती कारणीभूत असतात. एक म्हणजे वास्तविक स्थिती आणि दुसरी म्हणजे काल्पनिक स्थिती



भीती ही मानवी एक प्रकारची भावना आहे. कोणताही घाबरलेला व्यक्ती ज्या गोष्टीला घाबरलेला आहे त्या गोष्टीचा सामना करतो, पळ काढतो किंवा लपून राहतो. पण आपण याच्या पाठीमागच्या कारणाच्या आधारे समजून घेऊ की ही भावना बनते आणि शरीरामध्ये त्याचे काय परिणाम पाहायला मिळतात.

कोणत्याही भीतीला दोन प्रकारच्या परिस्थिती कारणीभूत असतात. एक म्हणजे वास्तविक स्थिती आणि दुसरी म्हणजे काल्पनिक स्थिती म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्ष घडतात. उदा. समोरून वाघ तुमच्या दिशेने येत आहे आणि तुम्ही जंगलात एकटेच आहात, यावेळेस ही घटना वास्तविक असेल.

दुसरी म्हणजे काल्पनिक स्थिती म्हणजे जेव्हा तुम्ही भीतीदायक गोष्टींची कल्पना करता तेव्हा तुमच्या मनाची झालेली स्थिती ही कल्पिलेली असते. तुमचा मेंदू वास्तविक आणि कल्पना यामध्ये फरक करू शकत नाही. यामध्ये आपण प्रिमिटिव्ह नर्व्हस सिस्टम ही समजावून घेऊयात. हा एक चेतसंस्थेचा प्रकार आहे जो सतत दक्ष असतो.

शरीराची सुरक्षितता ओळखून तश्या प्रकारचा संदेश मेंदूकडे पाठविण्याचे काम ही संस्था करते. तसेच मेंदू त्या त्या स्थितीला अनुसरून कोणते संप्रेरक शरीरामध्ये सोडायचे हा निर्णय घेतो. त्या त्या संप्रेरकाप्रमाणे शरीरामध्ये परिणाम झाल्याचे आपल्याला दिसते. उदा. साप दिसताच अंगावर काटा येणे.

जर आपल्याला भीती किंवा तणाव कमी करायचा असेल तर आपल्या प्रिमिटिव्ह नर्व्हस सिस्टिमला आपण सुरक्षित असल्याचे दाखवावे लागेल. यासाठी चालूच्या स्थितीला जे काही आहे सर्व छान आहे असे सतत मनाला सांगण्याचा प्रयत्न करा.



भीती एक मानवी भावना (स्फुटलेखन) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- सौरभ सावंत

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची