Loading ...
/* Dont copy */

मृग - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. दि. माडगूळकर यांची मृग (माऊलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार) ही लोकप्रिय मराठी कविता.

मृग - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

माऊलीच्या दुग्धापरी, आले मृगाचे तुषार


मृग - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ‘ग. दि. माडगूळकर’ यांची ‘मृग’ ही लोकप्रिय मराठी कविता.



माऊलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार
भुकेजल्या तान्हासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपात

पिऊनिया रानवारा
खॊंड धावे वारेमाप
येता मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातीत
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षता वरुन
बैल वशिंड हालवी
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

- ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर / गदिमा)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची