Loading ...
/* Dont copy */

श्रीपाद श्रीवल्लभ - मराठी कविता (गायत्री सोनजे)

श्रीपाद श्रीवल्लभ (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री गायत्री सोनजे यांची श्रीपाद श्रीवल्लभ ही कविता.

श्रीपाद श्रीवल्लभ (मराठी कविता)

श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीगुरू दत्त दिगंबर

श्रीपाद श्रीवल्लभ

गायत्री सोनजे (नाशिक, महाराष्ट्र)

श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरू दत्त दिगंबर श्रीनाथ नवनारायण श्रीस्वामी औदुंबर श्रीशैल्यास अवतार श्रीराज दिव्य समर्थ श्रीस्वामी जनार्दना श्रीगुरु केले कृतार्थ श्रीदीनानाथ मच्छिंद्र श्रीनाथ पंथ निर्मिला श्री अवधूत दिगंबर श्रीपांचाळेश्वर अवतरला श्रीनरसिंह सरस्वती श्री ॐकार जपयीले श्रीसदगुरू कृष्ण वंदुनी श्रीराम नाम धरयिले

गायत्री सोनजे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची