Loading ...
/* Dont copy */

बैल पोळा सण (सण-उत्सव)

बैल पोळा सण - (Bail Pola Festival) महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण.

बैल पोळा सण | Bail Pola Festival

बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण...

बैल पोळा सण

मराठीमाती संपादक मंडळ

बैल पोळ हा सण महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण आहे.

महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण. सर्वसामान्यतः श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.

प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.

या दिवशी बैलांना सजवून-रंगवून त्यांची पूजा करतात. त्यांना आरती ओवाळतात व पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवितात. गावातील सर्व बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.

घराल बैल नसतील, तर मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी शेतकरी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाही.

बैलांना दैवत मानून त्यांची वर्षातून एक दिवस पूजा करून शेतकरी बैलांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल पूज्यभाव व्यक्त करतो.

या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे.

पशुपूजेच्या ह्या प्रकाराचे मूळ मानवाने ज्या काळात पशुपालनास आरंभ केला, त्या प्राचीन अवस्थेत असणे शक्य आहे.

महाराष्ट्रात साजरे होणारे इतर सण-उत्सव:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची