Loading ...
/* Dont copy */

मधुघट (मराठी कविता)

मधुघट - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची लोकप्रिय कविता मधुघट.

मधुघट (मराठी कविता)
मधुघट (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
मधुघट - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची लोकप्रिय कविता मधुघट.

मधु मागशि माझ्या सख्या परी मधुघटचि रिकामे पडती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पजीला तुला भरोनि सेवा हि पुर्वीची स्मरोनी करी रोष न सख्या, दया करी नैवेद्याची एकच वाटी अता दुधाचि माझ्या गाठी देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशि तरी तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज वृक्ष - झर्‍यांचे गुढ मधुर गुज संसाराचे मर्म हवे तुज मधु पिळण्या परी रे बळ न करी ढळला रे ढळला दिन सख्या संध्याछाया भिवविती हृदया अता मधुचे नाव कासया? लागले नेत्र रे पैलतीरी

- भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची