शिंगाड्याच्या पिठाचे लाडू - पाककृती

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, पाककला - [Shingadyachya Pithache Ladoo, Recipe].
शिंगाड्याच्या पिठाचे लाडू - पाककृती | Shingadyachya Pithache Ladoo - Recipe

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू


शिंगाड्याच्या पिठाचे लाडूशिंगाड्याच्या पिठाचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ मोठी वाटी शिंगाड्याचे पीठ
  • पाव वाटी तूप
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • २ वेलदोड्याची पूड

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू करण्याची पाककृती


  • पातेल्यात तूप घालून गरम झाले की त्यात पीठ घालून चांगले खमंग भाजा.
  • नंतर त्यात पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घाला.
  • वरून १ चमचा साजूक तूप घाला.
  • चांगले कालवा व लाडू वळा.

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.