Loading ...
/* Dont copy */

गुरु ऋण (मराठी कविता)

गुरु ऋण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री साक्षी खडकीकर यांची गुरु ऋण ही मराठी कविता.

गुरु ऋण (मराठी कविता)

गुरु ची महती सांगणारी गुरु ऋण ही साक्षी खडकीकर यांची कविता...


गुरु ऋण (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘साक्षी खडकीकर’ यांची ‘गुरु ऋण’ ही मराठी कविता.



साध्याश्या वेषात
उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य
नाही बर विसरलो आम्ही शाळेला
संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌
जग राहाटीत आज ही जपलंय तुम्हाला

आज ही वाटतं
त्या पोक्त अन्‌ श्रेष्ठ खोडाना
घरी बोलावावं
साऱ्या आठवणी जागवाव्यात

कधी रागीट नजर तर कधी
संस्कारांची केलेली खैरात
सारं सारं अश्रूंनी मोकळं करावं
अन्‌ ऋण व्यक्त करावं

घ्यावा सरांना शर्ट पॅन्ट
अन छान साडी बाईला
सांगावी आपली प्रगती
अन द्याव सारं श्रेय त्यांना

घ्या वित टवटवीत फुलं
वहावीत त्यांच्या पायावर
अन्‌ छानसं पुस्तक दयावं
त्यांच्या हातावर

गुरुवर्य...
असं समजू नका
आम्ही तुम्हाला नाही आठवत
सार शिकवुनही तुम्ही आहात
रिक्त
तुमच्या ऋणातून होऊत का
कधी आम्ही मुक्त...?
म्हणूनच हे गुरुऋण झालंय
व्यक्त

- साक्षी खडकीकर

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची