लोहगड किल्ल्याचे फोटो

लोहगड किल्ल्याचे फोटो - [Lohagad Fort Photos].

इ.स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला


लोहगड किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. ...अधिक वाचा


लोहगड किल्ल्याचे फोटोदिपक शिंदे | Dipak Shinde
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मुळचे ग्राफिक्स डिझायनय, प्रोग्रामर आणि युएक्स डिझायनर असलेले दिपक शिंदे हे गेली अनेक वर्षे भुंगा या नावाने लिखाण करतात आणि उत्तम छायाचित्रणही करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.