रिमझीम पारा - मराठी कविता

रिमझीम पारा, मराठी कविता - [Rimjhim Para, Marathi Kavita] कडकणारा तेजोमय मी.

कडकणारा तेजोमय मी

कडकणारा तेजोमय मी
मीच तो मावळणारा

रुप पालटून येतो जातो
तोच मी रिमझीम पारा
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.