Loading ...

आभाळातून वीज ओकतांना - मराठी कविता (हर्षद खंदारे)

आभाळातून वीज ओकतांना, मराठी कविता - [Abhalatun Vij Okatana, Marathi Kavita] निळसर केशर आभासावर, शोधतो स्वतःला.

निळसर केशर आभासावर, शोधतो स्वतःला

निळसर केशर आभासावर
शोधतो स्वतःला
लाटा घेवुन काठावरती
लोटतो स्वतःला

जगणेही या मरणाच्या
प्रेमात धावते आता
कुंपण तोडून पळतांना
मी पाहतो स्वतःला

पाऱ्यावरची छबी दिसेना
आरशात आता
छबी घेवुनी फरार होता
पाहतो स्वतःला

तळहांतांचे रेषीम जाळे
विरुन गेले आता
तळव्यामध्ये जळतांना मी
पाहतो स्वतःला

हुरहुर ऐसी मायेची
हा सुर थांबला आता
भुरभुर होऊन कोसळता
मी पाहतो स्वतःला

चिराचिरांतून होवुन व्याकुळ
सैर भैर आता
आभाळातून विज ओकता
पाहतो स्वतःला
हर्षद खंदारे | Harshad Khandare
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची