Loading ...
/* Dont copy */

हृदयाचा कोपरा - मराठी कविता (कपिल गऊल)

हृदयाचा कोपरा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी कपिल गऊल यांची हृदयाचा कोपरा ही मराठी कविता.

हृदयाचा कोपरा - मराठी कविता (कपिल गऊल)

हृदय हे भावनांचे आणि नाती जपण्याचे खरे केंद्र असते हे सांगणारी हृदयाचा कोपरा ही कविता...

हृदयाचा कोपरा

कपिल गऊल (संगमनेर, महाराष्ट्र)

हृदयाचा कोपरा ही कविता हृदयाच्या खऱ्या अर्थावर प्रकाश टाकते. हृदय फक्त रक्ताभिसरणाचे अवयव नसून ते भावनांचे, सद्भावाचे आणि नातेसंबंध जपण्याचे केंद्र आहे. त्यातून शुभेच्छा, आपुलकी आणि प्रेम व्यक्त होते. शेवटी, नाती जपण्यासाठी संवाद, सहानुभूती आणि प्रेम आवश्यक असल्याचा संदेश कवितेत आहे.

हृदय नसते केवळ रक्ताभिसरणाचे अवयव, तेथे धडधडते भावविश्व निसटते नाजूक स्पंदनावळ. नसते येथे गणिताची मोजदाद, नसते कुठली तर्कशास्त्राची गाठ; येथे असतो निखळ सद्भाव अनुभवतो प्रेमाचा नवा ठाव. त्या हृदयात दडलेला एक कोपरा भावनिक, जिथून उमलतात शुभेच्छांचे हार्दिक, सतेज संगीत. मित्रांनो, आयुष्यभर हृदय करीत राहते काम— नाती जपण्याचे, सावरण्याचे, उमलविण्याचे सहानुभूती-प्रेम.


टीप: सदर मराठी कविता मराठीमाती डॉट कॉम च्या संपादक मंडळाद्वारे आवश्यकतेनुसार संपादित करण्यात आली आहे.


कपिल गऊल यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची