Loading ...

डोळ्यांची भाषा - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

डोळ्यांची भाषा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची डोळ्यांची भाषा ही मराठी कविता.

डोळ्यांची भाषा - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

प्रेम, आनंद, वेदना आणि जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ उलगडणारी डोळ्यांची भाषा...

माझं वावर

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

डोळ्यांची भाषा ही कविता डोळ्यांच्या भाषेतील सौंदर्य मांडते. डोळे प्रेम, वेदना, आनंद यांसारख्या भावनांचा शब्दांविना संवाद साधतात आणि जीवनाच्या अस्तित्वापासून शेवटापर्यंतचा अर्थ अधोरेखित करतात.

समजणे डोळ्यातले भाव तसे मन लागत असते, भाषा समजणे डोळ्यांची काम सहज कधी नसते. काय हवे, काय नको, डोळे सांगतात भावना. स्पर्श न होता अंगाला, कळते मनातील भावना. डोळे सांगतात क्षण चरमसुख मिळाल्याचा, तेच धरतात आग्रह प्रणय सुख मिळवण्याचा. तेच कळवतात हृदयातल्या प्रेमभावनेचे अस्तित्व, स्वीकारतात आलिंगन तुला कवेत घेण्याचे महत्व. खरे तर तेच प्रमाण असते आपण जिवंत असण्याचे, डोळे मिटता एकदाचे जीवन संपते कायमचे.

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची