Loading ...

हा मंद मंद वारा - मराठी कविता (शांता शेळके)

हा मंद मंद वारा - मराठी कविता (शांता शेळके) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची हा मंद मंद वारा ही लोकप्रिय मराठी कविता.

हा मंद मंद वारा - मराठी कविता (शांता शेळके)

हा मंद मंद वारा, ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी!

हा मंद मंद वारा

शांता शेळके (मराठी भाषेतील ज्येष्ठ कवयित्री)

हा मंद मंद वारा, ही धुंद रातराणी आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी! दाही दिशांमधुनी ये पूर चांदण्याचा वाऱ्यात गंध आहे हळुवार चंदनाचा ओथंबली नभाची फुलवेल तारकांनी आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी! गेल्या मिळून आता छाया परस्परांत शय्येवरी विसावे प्रीती घराघरांत मी मात्र भारलेली येथे उभी दिवाणी आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी! आहेस काय तूही माझ्यापरी उदास? असशील का अशी तू निरखीत चांदण्यास निःशब्द हुंदका तो, येतो कुठुन कानी आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी! दूरातुनी कुणाची चाहूल काय येई? ही आस, भास वेडा- वेडीच काय मीही? स्वप्नात पाहिलेली स्वप्नी उरे कहाणी आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी!

शांता शेळके यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची