Loading ...

स्वराज्याची शपथ - मराठी कविता (स्वप्नील जांभळे)

स्वराज्याची शपथ (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी स्वप्नील जांभळे यांची स्वराज्याची शपथ ही मराठी कविता.

स्वराज्याची शपथ - मराठी कविता (स्वप्नील जांभळे)

मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन... स्वराज्याची शपथ

स्वराज्याची शपथ

स्वप्नील जांभळे (हातीप तेलवाडी, दापोली, महाराष्ट्र)

याच रायरेश्वर मंदिरात... मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना मांडली याच रायरेश्वर मंदिरात... आपले शिवराय फक्त सोळा वर्षाचे असताना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली याच रायरेश्वर मंदिरात... आपल्या रक्ताचा अभिषेक करून गनिमांची झोप उडवली याच रायरेश्वर मंदिरात... मावले आणि शिवरायांमध्ये दुश्मनांना धूळ चारण्यासाठी शंभर वाघांची ताकद आली याच रायरेश्वर मंदिरात... महादेवाचा आशीर्वाद घेऊन तलवारीच्या धारेने परकीय सत्तेला जेरीस आणून सळो की पळो केले याच रायरेश्वर मंदिरात... कपाली भस्म फासून जय भवानी, हर हर महादेव ची गर्जना केली याच रायरेश्वर मंदिरात... महादेवाला वंदन करून शिवरायांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याण साठी अर्पण केली याच रायरेश्वर मंदिरात... एक एक मावळे जमा करून भगव्या झेंड्याची धमक स्वराज्याच्या शत्रूला दाखवली याच रायरेश्वर मंदिरात... छत्रपती शहाजी राजे, राजमाता जिजाऊ माता यांचे स्वराज्याच्या स्वप्नांची पहाट झाली

स्वप्नील जांभळे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची