Loading ...

शिवरायांचे गडकिल्ले - मराठी कविता (स्वप्नील जांभळे)

शिवरायांचे गडकिल्ले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी स्वप्नील जांभळे यांची शिवरायांचे गडकिल्ले ही मराठी कविता.

शिवरायांचे गडकिल्ले - मराठी कविता (स्वप्नील जांभळे)

राजे तुम्ही उभारलेले गडकिल्ले ढसा ढसा रडत आहेत... शिवरायांचे गडकिल्ले

शिवरायांचे गडकिल्ले

स्वप्नील जांभळे (हातीप तेलवाडी, दापोली, महाराष्ट्र)

राजे तुम्ही उभारलेले गडकिल्ले ढसा ढसा रडत आहेत तिथली दगड आणि माती भरा भरा कोसळत आहेत हिरोजीने तुमच्या पायाची धूळ पडावी यासाठी दगडावर नाव कोरले होते आत्ताची नालायक पिढी बघा गडाच्या दगडावर प्रेमाची साक्ष गिरवून ठेवते एक एक गडकिल्ले राखण्यासाठी मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहले आहे आता तिथेच प्लास्टिकच्या बाटल्या, सिगरेट, कचरा माणूस सर्रास टाकत आहे शिवरायांचे जीव की प्राण होते एके काळी गडकिल्ले आता रिल्स, फोटोशूट, नाचगाना, मौजमजा शिवाय काहिच नाही उरले गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था काळजीने मोहीम घेत असतात आजच्या घडीला हे ऐतिहासिक वास्तू जपण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात पर्यटन स्थळ म्हणून जाऊ नका शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले अथवा तिथली माती, दगड, झाडे ,मंदिरे , तोफेवर आपले माथे टेकून राजेंना क्षणभर आठवा उद्याच्या येणाऱ्या पिढीला फक्त लिखित इतिहास नसावे स्वराज्याचे साक्ष असणारे शिवरायांचे गडकिल्लेही असावे

स्वप्नील जांभळे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची