Loading ...

पुर्वीचा बाजार - मराठी कविता (अनिल वल्टे)

पुर्वीचा बाजार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अनिल वल्टे यांची पुर्वीचा बाजार ही मराठी कविता.

पुर्वीचा बाजार - मराठी कविता (अनिल वल्टे)

पुर्वी होती साधी माणसं, हासत मुख सदैव मानस... पुर्वीचा बाजार

पुर्वीचा बाजार

अनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र)

पुर्वी होती साधी माणसं हासत मुख सदैव मानस कामधंदा खडतर पाढा बैल जोडी गळा तोडा एकमेकास देती आधार जीवनात सदैव दिला आकार बाजारी जाता बैलगाडी घेवून सारी लहानथोर सवंगडी बनवून बैलसाठी चारापाणी वैरण जमली सारी चावडीवर सर्वजण हाती काठी डोईवर गाठोडे पायी पायताण भारी जोडे अंगावरचे बारबंडी कोपरी धोतर जोड पायघोळ भरजरी डोक्यावरुन पागोटे गंध टिळा शोभून दिसे गळा तुळशी माळा बाजार साताला आसमी कारागीर बाजार मांडून बसले आरामशीर दिवस आला डोक्यावरती बाजार भरला ऊन डोईवरती लगबगीने आवरा आवर दीस बुडेल सारी घराकडे नजर पुर्वी होता जिव्हाळ्याची नाती आज झाली बेईमान मानवजाती एकोपा एकता फक्त म्हण्यासाठी मानव संपुर्ण जगला स्वार्थापोटी कलीचे महिमान येईल काळ काळांस राहावे जपुन वेळ साधी माणसंच होती सोपी नित्य असे डोक्यावरती टोपी

अनिल वल्टे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची