Loading ...

जगण्यालाही अर्थ मिळावा - मराठी गझल (उमेश कुंभार)

जगण्यालाही अर्थ मिळावा (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद गझलकार उमेश कुंभार यांची जगण्यालाही अर्थ मिळावा ही मराठी गझल.

जगण्यालाही अर्थ मिळावा - मराठी गझल (उमेश कुंभार)

जीवन म्हणजे नाही नुसत्या, दळत समस्या बसणे...

जगण्यालाही अर्थ मिळावा

उमेश कुंभार (महाराष्ट्र, भारत)

जीवन म्हणजे नाही नुसत्या, दळत समस्या बसणे, जगण्यालाही अर्थ मिळावा, असे असावे जगणे सांगावे ठासून मनाला, रोजच जग तू नवखे, पदोपदीचे दु:ख आडवे, आल्यावरही हसणे सत्यासंगे चालत जावे, नको चुकीचे रस्ते, धैर्यपणाने आव्हानांशी, निर्धाराने लढणे नको नकोसे खोल दुरावे, पुरून द्यावे सगळे, अंतरातले पचवून अश्रू, आपलेपणा जपणे कसलेच नको व्यर्थ अडथळे, नात्यामधले उपरे, आयुष्याने मुक्त मनाने, प्रेमासाठी असणे

उमेश कुंभार यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची