Loading ...
/* Dont copy */

चहा बरोबर सहज - मराठी कविता (आनंद दांदळे)

चहा बरोबर सहज (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आनंद दांदळे यांची चहा बरोबर सहज ही मराठी कविता.

चहा बरोबर सहज - मराठी कविता (आनंद दांदळे)

सहज सुचनाऱ्या परत त्याच गोष्टीत मी आज अचानक रामलो होतो... चहा बरोबर सहज

चहा बरोबर सहज

आनंद दांदळे (आळंदी, पुणे, महाराष्ट्र)

सहज सुचनाऱ्या परत त्याच गोष्टीत मी आज अचानक रामलो होतो वेळ होता मात्र कुठेतरी सहज लिहीन्यासाठी प्रयत्न करत होतो चांगल्या-वाईट वेळेत काम करताना तसा त्रास होत होता नाईलाज म्हणून करत असताना त्यात रस येत नव्हता दिवसा मागून नवीन आणखी एक दिवस नवीन येत होता विचारांनी माजवलेल्या गोंधळात कुठे एकही आवाज येकू येत नव्हता काय-कसं-कधी कुणासाठी असे संख्यायुद्ध त्या एका डोक्यत सुरु होते कधी संपतील याचे योग्य ऊत्तर सापडत नव्हते गरजनऱ्या ढगाप्रमाणे रोज एक वादळ नवी ऊमेद घेऊन येत होतं सवय होण्यासाठी तरी काहीतरी आता करावं लगणार होतं आज होईल ऊद्या होईल या आशेवर कधी तसा विश्वास बसत नव्हता कीती परिश्रम घ्यावे त्या संधिसाठी याचा पत्ता लागत नव्हता नाही नाही म्हणत कसा तरी पुढे-पुढे सरकत होतो वाईट वाटत होतं मात्र विचार ईतरांचाच करत होतो मिळेल वेळ, संधी सुद्धा त्या सर्व लोकांची मी नाही बाघणार वाट वाटेल त्यांना लाज स्वतः स्वतःची तो कळेल कधीतरी उद्या अंधारात हरवल्यावर येणार नाही का रे राग? तो आठवल्यावर नाचवलेल्या गायीलेल्या लिहिलेल्या जनु त्यासाठी तो तिथे होता लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता; कदाचीत तो आणि तोच जगत होता जाऽऽऽ म्हणून पुढे सरकण्यासाठी आधी एक विचार सहज मनात येतो शब्द, ओळी आणि विचार एका रांगेत बसले म्हणून फक्त लिहित होतो वर्क फ्रॉम होमचं ऑफीस आज गुंडाळून अगदी आनंदाने ठेवतो चहा बरोबर सहज लिहीण्याची फक्त मी मजा घेत होतो

आनंद दांदळे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची