Loading ...

प्रमोशनचा झणझणीत रस्सा - मराठी कविता (तेजश्री कांबळे-शिंदे)

प्रमोशनचा झणझणीत रस्सा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री तेजश्री कांबळे-शिंदे यांची प्रमोशनचा झणझणीत रस्सा ही मराठी कविता.

प्रमोशनचा झणझणीत रस्सा - मराठी कविता (तेजश्री कांबळे-शिंदे)

१ वाटी बुद्धिमत्ता घेऊन त्यात कौशल्य आणि चिकाटी टाक...

प्रमोशनचा झणझणीत रस्सा

तेजश्री कांबळे-शिंदे


साहित्य: १ वाटी कौशल्य, १ वाटी धैर्य, १ वाटी चिकाटी, १ वाटी बुद्धिमत्ता आणि चवीप्रमाणे परिश्रम. कृती: १ वाटी बुद्धिमत्ता घेऊन त्यात कौशल्य आणि चिकाटी टाकावी. जो पर्यंत ती वाढत नाही तोवर ती परतावी. त्यात थोडं धैर्य मिसळावे आणि चवीपुरतं परिश्रम टाकावे. अधिक परिश्रम टाकल्यास जेवण अजून रुचकर बनू शकते. नंतर ते गॅसवर १० मिनिटे ठेऊन हा रस्सा लालसर होईल त्याला यशाची व आनंदाची उकळी फुटेपर्यंत तो गॅसवर ठेवावा. नंतर गॅस बंदकरून हा प्रमोशनचा रस्सा आपआपसात वाटून घ्यावा. अशाप्रकारे तयार झाला आपला झणझणीत असा प्रमोशनचा रस्सा. टीप: रस्सा अजून झणझणीत हवा असल्यास त्यात आपण आवडत्या कला, छंद यांना सहभागी करू शकता.


तेजश्री कांबळे-शिंदे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची