Loading ...
/* Dont copy */

स्त्रीचे अस्तित्व (मराठी कविता)

स्त्रीचे अस्तित्व (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी वैशाली नलावडे यांची स्त्रीचे अस्तित्व ही मराठी कविता.

स्त्रीचे अस्तित्व (मराठी कविता)

स्त्री घराच्या व या अखंड ठेवते चैतन्य...


स्त्रीचे अस्तित्व (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीवैशाली नलावडे’ यांची ‘स्त्रीचे अस्तित्व’ ही मराठी कविता.

जागतिक महिला दिन (८ मार्च) निमित्त थोडा वेगळा आशय मांडला आहे. थोड्या फार सुधारणा झालेल्या गावांमध्ये अजूनही काही ठिकाणी कर्तृत्ववान महिलांसाठी एक थोडा चुकीचा समज तयार असतो तर त्या ‘Misogynist (स्त्री जातीचा तिरस्कार करणारे)’ लोकांसाठी ‘स्त्रीचे अस्तित्व’ ही कविता.



स्त्री घराच्या व या अखंड ठेवते चैतन्य,
तिच्या असण्यानेच होते सर्वत्रता ही रम्य.

तिचे सबला अस्तित्व, अमान्य करी जन मक्तेदार
निर्बल बंध झूगारून तिने करावी स्वप्ने साकार

पडताळून कोणताही प्रसंग, प्रत्यक्ष त्याची सत्यता
स्त्रीची बाजू मिथ्या सिद्ध, विखर ही समाजएहीनता

कधी तिचा लुप्त आत्मविश्वास असे इतरांचे खेळणे
अधोस्तरांचे वास्तव पोळी स्त्रीची कच्चीपक्की मने

तिच्या ठायी कधी समजून, उमगेल तिचा प्रवास
कोण चूक अन्‌ बरोबर नसतो, धर्म सर्वांचाच मनुष्य

भ्रमित समाअआढी ठरवते स्त्रीचे प्रतिकूल आभास
स्वतःचे नाहक ते प्रतिबिंब, दिसणारच विनासायास.

परिणमतः आपणच असतो खरे, असो घटना चांगल्या - वाईट
विपरीत अंधविचारांनी यांच्या गढूळ मात्र स्त्रीचे सावट.

ना स्त्री दुबळी, या असुयेची कणव ती आहे करत.
मुखवट्यांमागचे अनेक चेहरे जेव्हा तिने जाणलेत.

सन्मानाला तिच्या कशाला द्यावं फुकाचं आव्हान!
आदर जर तुमचाही आहे करा मग स्त्रीचाही सन्मान!

स्त्री, नारी, महिला नाव असो मग काहीही
तिच्याविन या जगताला काहीच अर्थ नाही.

कधी स्त्रीची सहनशक्तीच असते अपारशक्ती!
अनेक नाती जागवते म्हणूनच ‘स्त्री’ तिची उक्ती!

- वैशाली नलावडे

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची