Loading ...
/* Dont copy */

शाहू महाराज (मराठी कविता)

शाहू महाराज (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अस्मिता मेश्राम-काणेकर यांची शाहू महाराज ही मराठी कविता.

शाहू महाराज (मराठी कविता)

कोल्हापूर संस्थानी आनंदी बाई दत्तक घेई


शाहू महाराज (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अस्मिता मेश्राम-काणेकर’ यांची ‘शाहू महाराज’ ही मराठी कविता.



कोल्हापूर संस्थानी आनंदी बाई दत्तक घेई
यशवंतास घटगे घराण्यातुनी शाहू नामकरण त्याचे करुनी

कोल्हापूर संस्थानी राजे अठ्ठावीस वर्षे साजे
लक्ष्मीबाईशी विवाह झाले राजारात पुत्र जन्मले

कोल्हापूर या गावी सत्यशोधक समाज स्थापुनी
विविध कार्ये त्यातुनी शाहू आणे घडवुनी

सनातन्यासी न आवडे कर्मठ कंठक स्फोट घडवे
जीवे मारण्याचा बेत ठरवे जीव यातुनही वाचे

निपाणी डेक्कन रयत शिक्षण संस्था देयी स्थापुनी
शिक्षण गंगा वाहे गावातुनी सांजे ऎसे शाहू महाराज होवूनी


शाहू महाराज (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- अस्मिता मेश्राम-काणेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची