Loading ...
/* Dont copy */

स्त्री उद्धार (मराठी कविता)

स्त्री उद्धार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अस्मिता मेश्राम-काणेकर यांची स्त्री उद्धार ही कविता.

स्त्री उद्धार (मराठी कविता)

गुन्हेगारी जमातीस रात्रंदिन, ठाण्यात हजेरी लावेन पडे


स्त्री उद्धार (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अस्मिता मेश्राम-काणेकर’ यांची ‘स्त्री उद्धार’ ही मराठी कविता.



गुन्हेगारी जमातीस रात्रंदिन
ठाण्यात हजेरी लावेन पडे
राजे शाहू कायदा काढे
कायद्याने हे रद्द करे

देवदासी प्रथा किती
क्रुर स्त्री साठी
राजांनी नष्ट करुनी
दिला कायदा काढूनी

काळीमोळ बाईस मान्य
समाज न करे
रात्रदिन मन तिचा झुरे
घटस्फोट कायदा राजा करे,

जाती भेद नष्ट करण्यासाठी
आंतरजाती विवाह कायद्यात आणती
विधवा विवाह कायद्याने
मान्यता पावती
स्त्री उद्धारासाठी
राजश्री शाहू महाराज झटती


स्त्री उद्धार (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- अस्मिता मेश्राम-काणेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची