Loading ...
/* Dont copy */

तेरड्याचे फुल - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची तेरड्याचे फुल ही लोकप्रिय मराठी कविता.

तेरड्याचे फुल - मराठी कविता (माधवानुज)

भाऊ, नवीन बघ हे फुल तेरड्याचे


तेरड्याचे फुल - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची तेरड्याचे फुल ही लोकप्रिय मराठी कविता.



भाऊ, नवीन बघ हे फुल तेरड्याचे
सौंदर्य यावर किती विलसे मजेचे
हे स्पर्श कोमल किती सुखवी करास
हा लाल रंग रमवी मम लोचनास

मिथ्या न तू सकल जे वदतेस, ताई
हे तेज सुंदर परी टिकणार नाही
त्वा पाहिलेस तिसऱ्या दिवशी फुलास
होशील तू बघुनि त्यास तरी उदास

सौंदर्य वैभव दिसे रमणीय साचे
आहे परी सकल हे धन दो दिसाचे
आणूनि हाच सुविचार मनी विवेकी
जे जाय वैभव लया पडती न शोकी

आता मनात धर एकचि गोष्ट ताई
दैवे जरी तुजसी वैभव थोर येई
मोहात तू पडु नको क्षणही तयाचे
जाऊ नको विसरुनी फुल तेरड्याचे

- माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची