Loading ...
/* Dont copy */

गालबोट - मराठी कविता (वि. भि. कोलते)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. भि. कोलते (विष्णु भिकाजी कोलते) यांची गालबोट ही लोकप्रिय मराठी कविता.

गालबोट - मराठी कविता (वि. भि. कोलते)

माझ्या छकुलिचे डोळे, दुध्या कवडीचे डाव


गालबोट - मराठी कविता (वि. भि. कोलते)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. भि. कोलते (विष्णु भिकाजी कोलते) यांची गालबोट ही लोकप्रिय मराठी कविता.



माझ्या छकुलिचे डोळे,
दुध्या कवडीचे डाव
बाई! कमळ कमळ,
गोड चिडीचं ग नाव!

जरी बोलते ही मैना,
माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई,
खडीसाखरेचे खडे!

सर्व्या जगाचं कौतुक,
इच्या झाकल्या मुठीत
कुठे ठेवू ही साळुंकी,
माझ्या डोळ्यांच्या पिंजर्‍यात!

कसे हासले ग खुदकुन्,
माझ्या बाईचे हे ओठ
नजर होईल कोणाची,
लावु द्या ग गालबोट!

- वि. भि. कोलते (विष्णु भिकाजी कोलते)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची