Loading ...
/* Dont copy */

ओले हिरवे दिवस - मराठी कविता (वा. रा. कांत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. रा. कांत (वामन रामराव कांत) यांची ओले हिरवे दिवस ही लोकप्रिय मराठी कविता.

ओले हिरवे दिवस - मराठी कविता (वा. रा. कांत)

गिरिशिखरांवरूनी, सोगे सुटले ढगांचे


ओले हिरवे दिवस - मराठी कविता (वा. रा. कांत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. रा. कांत (वामन रामराव कांत) यांची ओले हिरवे दिवस ही लोकप्रिय मराठी कविता.



गिरिशिखरांवरूनी
सोगे सुटले ढगांचे
ओले हिरवे दिवस
येती, जाती श्रावणाचे

मिटे फुले डोंगरात
फूल ऊन-सावल्यांचे
स्वप्न दिवसाच्या डोळा
तरळते चांदण्यांचे

ओल्याचिंब अवकाशी
आर्त नाद पावशाचा
पान, फूल होऊ पाहे
कण कण मृत्तिकेचा

विष्णुकांतीच्‍या फुलांच्या
पसरल्या निळ्या राशी
सहस्राक्ष आंथरितो
नेत्र धरेच्या पायांशी

गवताच्या पात्यापरी
भिजलेले माझे मन
इंद्रधनुष्याशी नाते
जोडी तन्मय होऊन

- वा. रा. कांत (वामन रामराव कांत)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची