Loading ...
/* Dont copy */

भारती सृष्टीचे सौंदर्य - मराठी कविता (शांताराम आठवले)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शांताराम आठवले यांची भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ही लोकप्रिय मराठी कविता.

भारती सृष्टीचे सौंदर्य - मराठी कविता (शांताराम आठवले)

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रुप आगळे


भारती सृष्टीचे सौंदर्य - मराठी कविता (शांताराम आठवले)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शांताराम आठवले यांची भारती सृष्टीचे सौंदर्य ही लोकप्रिय मराठी कविता.



भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दावित सतत रुप आगळे

वसंत वनात जनात हासे
सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र-वैशाखाचा ऐसा हा थाट

ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरुन
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे

श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण-जन्माची दंगल उडे
बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे

- शांताराम आठवले

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची