Loading ...

वैशाख वणवा - मराठी कविता (पुंडलिक आंबटकर)

वैशाख वणवा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी पुंडलिक आंबटकर यांची वैशाख वणवा ही मराठी कविता.

वैशाख वणवा - मराठी कविता (पुंडलिक आंबटकर)

करपले रान सारे, असे उन्ह विखारी...

वैशाख वणवा

पुंडलिक आंबटकर (नागपूर, महाराष्ट्र)

करपले रान सारे असे उन्ह विखारी सूर्य नदीवर येतो रणरणत्या दुपारी! झाडंझुडपं अबोल अबोल रान सारे दाह घेऊनी फिरे ग्रीष्माचे रानवारे! श्वास गोठले बघ तहानलेल्या नदीचे रानातील पाणवठे गेले आटून कधीचे! कशी शमवावी तरी सांग आता तहान कंठाशी आले ना रानपाखरांचे प्राण! ऐसा वैशाख वणवा जिवाची लाही लाही प्राण ठेवून मुळाशी गेली करपून वनराई!

पुंडलिक आंबटकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. निनावी१३ मे, २०२३

    माझी कविता मंचावर सादर केल्याबद्दल संपादक मंडळाचा मी आभारी आहोत, धन्यवाद! स्नेह कायम असू द्या...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मराठीमाती परिवारात आपले स्वागत आहे. आपला स्नेह सदैव असेल.
      धन्यवाद!

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची