Loading ...
/* Dont copy */

जय जवान जय किसान - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. दि. माडगूळकर यांची जय जवान जय किसान ही लोकप्रिय मराठी कविता.

जय जवान जय किसान - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल


जय जवान जय किसान - मराठी कविता (ग. दि. माडगूळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. दि. माडगूळकर यांची जय जवान जय किसान ही लोकप्रिय मराठी कविता.



चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल
एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान
जय जवान, जय किसान, जय जय!

अखिल देश पाठिशी, ‘जवान’ व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमि सस्य शामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान!

शत्रू-मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान जय जवान, जय किसान!

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान!

- ग. दि. माडगूळकर (गजानन दिगंबर माडगूळकर / गदिमा)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची