Loading ...

भक्तांचिया लोभा - मराठी कविता (संत चोखामेळा)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत चोखामेळा यांची भक्तांचिया लोभा ही लोकप्रिय मराठी कविता.

भक्तांचिया लोभा - मराठी कविता (संत चोखामेळा)

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिले


भक्तांचिया लोभा - मराठी कविता (संत चोखामेळा)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत चोखामेळा यांची भक्तांचिया लोभा ही लोकप्रिय मराठी कविता.



भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिले l
उभेचि राहिले पंढरीये ll १ ll

कनवाळु उदार तो हा श्रीहरी l
जडजीवा उद्धरी नामे एका ll २ ll

बांधियेले ब्रीद तोडर चरणी l
त्रैलोक्याचा धनी पंढरीये ll ३ ll

चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल l
नलगे काळ वेळ नाम घेता ll ४ ll

- संत चोखामेळा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची