Loading ...
/* Dont copy */

साई दरबार - मराठी कविता

साई दरबार, मराठी कविता - [Sai Darbar, Marathi Kavita] साई माझा शिर्डीचा राजा भक्तांनी भरला दरबार त्यांचा, रजनी जोगळेकर यांची भक्ती कविता.

साई दरबार - मराठी कविता | Sai Darbar - Marathi Kavita

साई माझा शिर्डीचा राजा, भक्तांनी भरला दरबार त्यांचा


साई दरबार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी रजनी जोगळेकर यांची भक्ती कविता ‘साई दरबार’.



साई माझा शिर्डीचा राजा
भक्तांनी भरला दरबार त्यांचा
आरतीचा स्वर गुणगुणता दरबारी
भक्तांनी केली आरतीनं दाटी
भाळदार, चोपदार करती नामाचा गजर
साईच्या नावांनी विसरले सारं
निघाली पालखी माझ्या साई राजाची
शिरावरती मुकूट घातलं जरतारी
ढोल, ताशे, नगारे दुमदुमती
साईच्या नावाचा गजर करती
सडा रांगोळी भगिणी घालती
आनंदीत ही शिर्डी नगरी जाहली
मीही असे साई चरणाची दासी
दुःख सारे विसरेन साई पाशी
पहिली माझी कविता अर्पिते साईचरणी
आपल्या कन्येस अशिर्वाद घ्यावा हीच मागणी

- रजनी जोगळेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची