Loading ...

मी होणार सुपरस्टार महाअंतिम सोहळा

मी होणार सुपरस्टार महाअंतिम सोहळा - [Mi Honar Superstar Maha Antim Sohala] २१ ऑगस्टला रंगणार मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाअंतिम सोहळा.

मी होणार सुपरस्टार महाअंतिम सोहळा

महाअंतिम सोहळ्यात रंगणार महाजुगलबंदी


मी होणार सुपरस्टार महाअंतिम सोहळा

२१ ऑगस्टला रंगणार ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ महाअंतिम सोहळा


गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचं टॅलेण्ट सिद्ध करता यावं यासाठी हक्काचा मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा.

राम पंडीत
राम पंडीत

वयाचं बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षाच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि २ ग्रुप्सनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी.

वर्षा एखंडे
वर्षा एखंडे

अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २१ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप
सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांमधली महाजुगलबंदी पाहायला मिळणारच आहे आणि सोबतीला दगडी चाळ २ च्या टीमने खास हजेरी लावत या सोहळ्याची शान वाढवली आहे. तेव्हा पहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजेच २१ ऑगस्टला रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


मी होणार सुपरस्टार महाअंतिम सोहळा (व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची