Loading ...
/* Dont copy */

विजयनगर साम्राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

विजयनगर साम्राज्य (इतिहास सामान्य ज्ञान) - दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य (History of Vijayanagara Empire).

विजयनगर साम्राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते


विजयनगरम साम्राज्य (इतिहास सामान्य ज्ञान)

प्राचीन विजयनगर शहर भारतातील सध्याच्या आंध्रप्रदेश या राज्यामध्ये आहे (History of Vijayanagara Empire).


विजयनगर शहर व घराणे इ.स. १३३६ साली संगमा याच्या पाच पुत्रांनी स्थापना केले. विजयनगर साम्राज्य हे दोन शतके दक्षिण भारतातील सामर्थ्यशली साम्राज्य राहिले. या नगराचे जुने अवशेष तुंगभद्रेकाठी आढळतात. तसेच याचा काही भाग हा कर्नाटकातील हंपी या गावात मोडतो. विजयनगर बद्दल पर्शियन प्रवासी ‘अब्दुल रझाक’ यांनी लिहिले की, "विजयनगरम हे जगातील सर्वात भव्य शहरांपैकी एक असल्याचे दिसते." दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगरम साम्राज्य म्हणून ओळखले जाते



विजयनगर साम्राज्य (इतिहास सामान्य ज्ञान) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची