Loading ...
/* Dont copy */

शेरशहा सूरी (इतिहास सामान्य ज्ञान)

शेरशहा सूरी (इतिहास सामान्य ज्ञान) - बिहार मधील सासाराम येथे आहे एका मध्ययुगीन सम्राटाची कबर (History of Sher Shah Suri).

शेरशहा सूरी (इतिहास सामान्य ज्ञान)

बिहार मधील सासाराम येथे आहे एका मध्ययुगीन सम्राटाची कबर


शेरशहा सूरी (इतिहास सामान्य ज्ञान)

बिहार मधील सासाराम येथे शेरशहा सूरी या मध्ययुगीन सम्राटाची कबर आहे.


सम्राट शेरशहा हा अफगणिस्तानच्या मुस्लिम सूरी घराण्याचा होता. त्याने उत्तर भारतावर इ. स. १५४० ते इ. स. १५४५ पर्यंत राज्य केले. या काळात त्याने सरकारच्या वतीने काम करण्याऱ्या नोकरशहांचे अत्यंत सक्षम जाळे उभारले. शिवाय काळजीपूर्वक तयार केलेल्या महसूल पद्धतीचा अवलंब केला. शेर शहा याची सासाराम येथील कबर अत्यंत भव्य व देखणी आहे.

शेरशहा सूरी (इतिहास सामान्य ज्ञान) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची