Loading ...

मुंबई (इतिहास सामान्य ज्ञान)

मुंबई (इतिहास सामान्य ज्ञान) - ब्रिटिशांना आंदण म्हणून देण्यात आलेले भारतीय शहर (History of Mumbai).

मुंबई (इतिहास सामान्य ज्ञान)

ब्रिटिशांना आंदण म्हणून देण्यात आलेले भारतीय शहर


मुंबई (इतिहास सामान्य ज्ञान)

ब्रिटिशांना आंदण म्हणून देण्यात आलेले भारतीय शहर मुंबई होय (History of Mumbai).


मुंबई हे शहर पूर्वी बॉंबे या नावाने ओळखले जात असे. इ.स. १६६१ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालच्या राजाची बहिण कॅथरीन ऑफ ब्रागांझा यांच्या झालेल्या विवाहानिमित्त हुंड्यादाखल दिले गेले. ईस्ट कंपनीला इ.स. १६६८ मध्ये देण्यात आले. परंतु कलकत्ता व मद्रास यांच्या तुलनेत मुंबई ही कंपनीला विशेष फायदेशीर नव्हती. नंतर इ.स. १८६९ मधेय सुएझ कालवा झाल्यानंतर मुंबई अल्पावधीतच समृद्ध होत गेली.

रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

मुंबई (इतिहास सामान्य ज्ञान) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची