Loading ...

अंदाज गुंजला (मराठी कविता)

अंदाज गुंजला, मराठी कविता - [Andaj Gunjala,Marathi Kavita] वसंत बहार हा हिरवा मळा हा फुलला, धनराज बाविस्कर यांची निसर्ग कविता.

अंदाज गुंजला - मराठी कविता | Andaj Gunjala - Marathi Kavita

वसंत बहार हा हिरवा मळा हा फुलला


अंदाज गुंजला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची निसर्ग कविता ‘अंदाज गुंजला’.



वसंत बहार हा हिरवा मळा हा फुलला
कूहू कूहू कोकिळेचा मधूर आवाज गुंजला

सरसर वाहते नदीची धार सुंदर हे रान
कोवळ्या कोवळ्या पानांची ताज गुंजला

काळ्या मातीत पेरलं सोणं उगलं रे सारं
चांदणाच्या उजायात दाने रज गुंजला

पीवसळ पाने आली भास्करा तापला
चारी बाजू तुझी किरणं हा नाद गुंजला

कधी पाहावं नदीच्या काठी कधी पहावा झरा
अंतर तूच अंधार ही तूच अंदाज गुंजला

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची